ऊझीना मन्सूर कापडे यांच्यावर होत आहे अभिनंदनाचा वर्षाव–
👉रत्नागिरी शहरातील नुतननगर येथील प्रतिष्ठित नागरिक आणि मुळ सैतवडे गावचे रहिवासी मन्सूर कापडे यांची कन्या व एम. एस. नाईक स्कूलची विद्यार्थिनी
उझीना मन्सूर कपडे
हिने ग्रँट मेडिकल कॉलेज व जे. जे. हॉस्पिटल, मुंबई येथून
BPMT (ऑप्टोमेट्री) पदवी यशस्वीरीत्या प्राप्त केल्याबद्दल
तिचे मनःपूर्वक अभिनंदन होत आहे आणि तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे..
ऊझीना मन्सूर कापडे ही सुरवाती पासुनच एक हुशार आणि अभ्यासू विद्यार्थींनी म्हणून ओळखले जाते. तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि पुढील वाटचालीसाठी कोकण 24 तास न्यूज चॅनल कडुन हार्दिक शुभेच्छा–
