रत्नागिरीछंद वर्गाची उत्साहात सांगता

छंद वर्गाची उत्साहात सांगता

छंद वर्गाची उत्साहात सांगता
👉 रत्नागिरी नगरपरिषद आणि महिला व बाल कल्याण समिती मार्फत आयोजित छंद वर्गाचा मंगळवारी समारोप झाला. या कार्यक्रमाला नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, महिला व बाल कल्याण सभापती प्रीती सुर्वे, उपसभापती पूजा पवार, नगरसेविका श्रद्धा हळदणकर, मेधा कुलकर्णी, जागृती पिलणकर, स्मितल पावसकर, रुक्सार खान, निवेदिता कळंबटे, फौजिया मुजावर, सायली पाटील यांच्यासह हे छंद वर्गाचे शिक्षक दामले विद्यालय मुख्याध्यापक भगवान मोटे, मुख्याध्यापक न. प. किल्ला शाळा संदीप कांबळे , कागदकाम मार्गदर्शक दीप्तेश पाटील, अनन्या कीर, ओंकार लोध आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. शेवटचा दिवशी याठिकाणी छंद वर्गात चित्रकला होती. मोठ्या मुलांना वारली पेंटिंग आणि लहान मुलांना झाडे, घर अशा स्वरूपाची चित्र काढण्यात आली. गेली ४ दिवस शहरातील विनायक दामोदर सावरकर नाट्यगृहात हे छंद वर्ग चालू होते.
गेले चार दिवस छंद वर्गा मुळे आम्हाला विविध गोष्टी शिकता आल्या. कागद काम, माती काम, कौशल्य विकास आणि चित्रकला या सर्व गोष्टी आम्हाला या छंद वर्गामुळे शिकता आल्या. यावर्षीप्रमाणे पुढच्या वर्षी छंद वर्ग आम्हाला हवाय अशी जिया पावसकर प्रतिक्रिया या विद्यार्थिनी दिली.

Breaking News

Как найти реальную индивидуалку в Москве

Рынок интимных услуг в Москве — это настоящие джунгли,...

Где найти проверенную индивидуалку в Москве

Московский рынок досуга за последние годы стал одновременно прозрачнее...