जनसेवेचा खरा सन्मान- ज्येष्ठ नागरिकांच्या आभार पत्राने पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे...

जनसेवेचा खरा सन्मान- ज्येष्ठ नागरिकांच्या आभार पत्राने पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे गेले भारावुन

जनसेवेचा खरा सन्मानज्येष्ठ नागरिकांच्या आभार पत्राने पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे गेले भारावुन
👉पोलीस कार्यालयात दररोज अनेक अर्ज आणि तक्रारी येत असतात. मात्र आज आलेल्या एका विशेष आभार पत्राने रत्नागिरी पोलीस दलाला जनसेवेचे खरे समाधान दिले आहे
गुहागर येथील ७६ वर्षीय ज्येष्ठ नागरिकांनी रत्नागिरी पोलीस दलाच्या ‘मिशन जीवन’ व ‘मिशन प्रतिसाद’ या उपक्रमांद्वारे मिळालेल्या आपुलकीच्या व तत्पर सेवेमुळे प्रभावित होऊन मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे यांना मनःपूर्वक आभार पत्र पाठविले आहे. हे पत्र केवळ आभार नव्हते, तर रत्नागिरी पोलीस आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या विश्वास, जिव्हाळा आणि सुरक्षिततेच्या भावनेची जिवंत पावती होती असे मत पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी व्यक्त केले आहे…
ज्येष्ठ नागरिकांसाठी – Mission Pratisad हेल्पलाईन: 9684708316 / 8390929100
Ratnasetu Chatbot: 9371415612
आपत्कालीन मदत: Dial 112

Breaking News

Как найти реальную индивидуалку в Москве

Рынок интимных услуг в Москве — это настоящие джунгли,...

Где найти проверенную индивидуалку в Москве

Московский рынок досуга за последние годы стал одновременно прозрачнее...