Home रत्नागिरी जागतिक आरोग्य दिनानिमित्त मोफत गुडघेदुखी फिजिओथेरपी कॅम्प

जागतिक आरोग्य दिनानिमित्त मोफत गुडघेदुखी फिजिओथेरपी कॅम्प

जागतिक आरोग्य दिनानिमित्त मोफत गुडघेदुखी फिजिओथेरपी कॅम्प

जागतिक आरोग्य दिना निमित्त, नवनिर्माण शिक्षण संस्थेचे एस. एम. जोशी फिजिओथेरपी महाविद्यालय रत्नागिरी गुडघेदुखीवर मोफत फिजिओथेरपी कॅम्प आयोजित करत आहे. या फिजिओथेरपी कॅम्पमध्ये डॉ. अनघा शेळके – शिंदे, डॉ. आर्या शिंदे, आणि डॉ. करण कर्रा या तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

तरी या सेवेचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे चेअरमन श्री. अभिजीत हेगशेट्ये आणि संस्थेच्या संचालक कु. ऋतुजा अभिजीत हेगशेट्ये यांनी केले आहे.

तारीख: ८ एप्रिल २०२५
वेळ : सकाळी 10:30 ते दुपारी 02:30
स्थळ: एस. एम. जोशी विद्यानिकेतन, एमआयडीसी, मिरजोळे, रत्नागिरी

या कॅम्पमध्ये गुडघेदुखीवर व्यक्तिगत सल्ला, तज्ञांचे मार्गदर्शन, आणि पुनर्वसनासाठी आवश्यक उपाययोजना मोफत दिल्या जातील.

“सर्व नागरिकांनी सहभागी होऊन निरोगी जीवनाच्या दिशेने पाऊल टाकावे!”

पूर्व नाव नोंदणी आवश्यक
संपर्क: ७०२०९०५७२६

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here