Home रत्नागिरी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी रत्नागिरीच्या वतीने करण्यात आले वृक्षारोपण..

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी रत्नागिरीच्या वतीने करण्यात आले वृक्षारोपण..

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी रत्नागिरीच्या वतीने करण्यात आले वृक्षारोपण..

रत्नागिरी : जागतिक पर्यायावर दिनानिमित्त ५ जून २०२५ रोजी भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष तथा आमदार व माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या आवाहना नुसार तसेच जिल्हाध्यक्ष श्री राजेश सावंत.महिला जिल्हाध्यक्ष सौ. वर्षाताई ढेकणे यांचे मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमासाठी झाडे शहराध्यक्ष श्री. दादा ढेकणे यांनी उपलब्ध करून दिली. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती जिल्हाध्यक्ष श्री. राजेश सावंत, महिला शहराध्यक्ष सौ. पल्लवी पाटील , श्री. राजन पटवर्धन , श्री. शेखर लेले, श्री. मनोज पाटणकर , श्री. शैलेश बेर्डे , श्री. निलेश आखाडे , सौ. सुप्रिया रसाळ , संपदा तळेकर, सायली बेर्डे, भक्ती दळी, दीप्ती फडके , संतोष बोरकर,मंदार खंडकर, नितीन गांगण, तुषार देसाई, गुरू पाठक, मनोर दळी, ओंकार फडके , नेहा ठावरे, तेजस ठावरे, हर्षद मिरकर, बाबू सावंत, हवामान खात्याचे अधिकारी राजेश सोनार यांनी आम्ही केलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाबाबत कृतन्यता व्यक्त केली . व भाजपने राबवलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here