रत्नागिरीडॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समिती, ता.रत्नागिरी आयोजित बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समिती, ता.रत्नागिरी आयोजित बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ वा जयंती महोत्सव समितीतर्फे जाहीर सभा व धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समिती, ता.रत्नागिरी आयोजित बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ वा जयंती महोत्सव समितीतर्फे जाहीर सभा व धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

👉या मेळाव्यास राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी उपस्थित राहून, महामानवास अभिवादन केले.

त्यानंतर मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी रत्नागिरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून उपस्थित बांधवांशी संवाद साधतांना, महामानवाच्या जयंतीदिनी त्यांनी निर्माण केलेले संविधानाबाबत जागृती निर्माण होवून, शिका, संघटित व्हा व संघर्ष करा या ब्रीदानुसार त्यांनी दिलेल्या समतेच्या विचारानेच आपण सारे वाटचाल करुया असे प्रतिपादन केले.

यावेळी महोत्सव समितीचे अध्यक्ष श्री.अनंत सावंत, पदाधिकारी श्री.एस.व्ही.पवार, श्री.नरेंद्र आयटे, श्री.दिपक जाधव, श्री.सुनिल पवार, श्री.राजेंद्र कांबळे, श्री.मुकुंद कांबळे, श्री.प्रकाश पवार, श्री.किशोर पवार, श्री.अमोल जाधव, नगराध्यक्षा शिल्पाताई सुर्वे, शहरप्रमुख श्री.बिपीन बंदरकर, श्री.सुरेश मयेकर, श्री.बाबूशेठ म्हाप यांच्यासह भीमसैनिक, अनुयायी व नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Breaking News

Как найти реальную индивидуалку в Москве

Рынок интимных услуг в Москве — это настоящие джунгли,...

Где найти проверенную индивидуалку в Москве

Московский рынок досуга за последние годы стал одновременно прозрачнее...