रत्नागिरीदि. २ ते ६ एप्रिल २०२६ या कालावधीत नाशिक ( सिन्नर )...

दि. २ ते ६ एप्रिल २०२६ या कालावधीत नाशिक ( सिन्नर ) येथे होणाऱ्या ७३ व्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्हा पुरुष व महिला संघ जाहीर

दि. २ ते ६ एप्रिल २०२६ या कालावधीत नाशिक ( सिन्नर ) येथे होणाऱ्या ७३ व्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्हा पुरुष व महिला संघ जाहीर.
रत्नागिरी जिल्हा असोसिएशन च्या वतीने निवड झालेल्या पुरुष / महिला खेळाडूंचे व दोन्ही संघाचे प्रशिक्षक, व्यवस्थापक यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
खेड तालुक्यातील पुरुष संघात दोन खेळाडूंची निवड तर महिला संघात पाच खेळाडूंची निवड झाली असुन काळकाई कला क्रीडा केंद्र भरणे संघाचा अष्टपैलु खेळाडु अथर्व धुमाळ याची कर्णधार पदी निवड तर संघामधे काळकाई कला क्रीडा केंद्र भरणे संघाचा सुरज राठोड याची निवड.
महिला संघामधे खेड तालुक्यातील अनिकेत स्पोर्ट्स क्लब भरणे संघातील १) कु. समरीन शौकत बुरोंडकर २) कु. तस्नीम समद बुरोंडकर ३) कु. सिद्धी राजेंद्र चाळके ४) कु. प्रतीक्षा चव्हाण ५) सलोनी महाडिक याखेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे खेड तालुका कबड्डी असोसिएशन तर्फे अभिनंदन करुन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Breaking News

Как найти реальную индивидуалку в Москве

Рынок интимных услуг в Москве — это настоящие джунгли,...

Где найти проверенную индивидуалку в Москве

Московский рынок досуга за последние годы стал одновременно прозрачнее...