Home महाराष्ट्र नेस्को ग्राउंड, गोरेगाव मुंबई येथे आयोजित ग्लोबल कोकण महोत्सव 2025 ला राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ उदय सामंत ह्यांनी भेट दिली.

नेस्को ग्राउंड, गोरेगाव मुंबई येथे आयोजित ग्लोबल कोकण महोत्सव 2025 ला राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ उदय सामंत ह्यांनी भेट दिली.

नेस्को ग्राउंड, गोरेगाव मुंबई येथे आयोजित ग्लोबल कोकण महोत्सव 2025 ला राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ उदय सामंत ह्यांनी भेट दिली.

या महोत्सवात ना. उदय सामंत ह्यांनी कोकणातील समृद्ध खाद्यसंस्कृती, पर्यटन आणि लोककला यांचा मनमोहक अनुभव घेतला.

यावेळी कोकणातील शेतीवर आधारित प्रक्रिया उद्योगांच्या विविध स्टॉल्सना ना. उदयजी सामंत ह्यांनी भेट दिली. त्यावेळी. ना. उदयजी सामंत ह्यांनी आंबा, काजू, फणस, कोकम यांसारख्या उत्पादनांवर आधारित प्रक्रिया उद्योगांची माहिती घेतली, तसेच फूड प्रोसेसिंगविषयी उपयुक्त माहिती जाणून घेतली.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हा पहिलाच मोठा महोत्सव असल्याने, अभिजात मराठी भाषेच्या प्रचार व प्रसारासाठी एक विशेष दालन उभारण्यात आले होते. त्याबद्दल ना. उदयजी सामंत ह्यांनी कौतुक केले.

या वेळी भाई गिरकर, संजय यादवराव यांसह मोठ्या संख्येने कोकण प्रेमी नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here