रत्नागिरीन.पा. प्रकल्पांतर्गत ताम्हाणे (ता. राजापूर) येथील चव्हाणवाडीमध्ये नलिका वितरण प्रणालीच्या कामाचे तसेच...

न.पा. प्रकल्पांतर्गत ताम्हाणे (ता. राजापूर) येथील चव्हाणवाडीमध्ये नलिका वितरण प्रणालीच्या कामाचे तसेच चव्हाणवाडी धरणाच्या वरील बाजूस धनगरवाडी कडे जाणाऱ्या रिंग रोडच्या कामाचे भूमिपूजन

न.पा. प्रकल्पांतर्गत ताम्हाणे (ता. राजापूर) येथील चव्हाणवाडीमध्ये नलिका वितरण प्रणालीच्या कामाचे तसेच चव्हाणवाडी धरणाच्या वरील बाजूस धनगरवाडी कडे जाणाऱ्या रिंग रोडच्या कामाचे भूमिपूजन–

न.पा. प्रकल्पांतर्गत ताम्हाणे (ता. राजापूर) येथील चव्हाणवाडीमध्ये नलिका वितरण प्रणालीच्या कामाचे तसेच चव्हाणवाडी धरणाच्या वरील बाजूस धनगरवाडी कडे जाणाऱ्या रिंग रोडच्या कामाचे भूमिपूज आमदार किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले.
या महत्वपूर्ण कार्यक्रमाला स्थानिक ग्रामस्थ, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. या दोन्ही विकासकामांमुळे परिसरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम होणार असून, रिंग रोडमुळे धनगरवाडी परिसरातील नागरिकांची वाहतूक सुविधा मोठ्या प्रमाणात सुधारणा होणार आहे.
ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्याच्या दृष्टीने ही कामे महत्त्वाची ठरणार असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले. तसेच भविष्यातही अशाच प्रकारे विकासकामांना गती देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाला पाटबंधारे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, कार्यकारी अभियंता विवेक सोनार, तालुका प्रमुख दीपक नागले, राजापूर तालुका सभापती नंदनी कदम, जिल्हा परिषद सदस्य सिद्धाली मोरे पंचायत समिती सदस्य समीक्षा वाफेलकर, अपेक्षा मासये , आबा आडवीडकर,अमर जाधव,शैलेश साळवी, रवींद्र सावंत, सुनील गुरव,युवराज मोरे, संदीप बारस्कर आत्माराम सुतार, सुप्रिया अडविलकर प्रल्हाद नारकर ,महेश भुतकर, बाबालाल फरास ,यांच्यासहित गावातील ग्रामस्थ महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Breaking News

रत्नागिरी झाडगांव एमआयडीसीतील २६ बेकायदेशीर बांधकामे जमीनदोस्त

रत्नागिरी झाडगांव एमआयडीसीतील २६बेकायदेशीर बांधकामे जमीनदोस्त-- रत्नागिरी शहरालगतच्या झाडगाव -...

समाज कल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा

समाज कल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांचा सेवापूर्ती सन्मान...