रत्नागिरीभारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती विद्यालयात उत्साह संपन्न

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती विद्यालयात उत्साह संपन्न

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती विद्यालयात उत्साह संपन्न

सहयाद्रि शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा खेर्डी-चिंचघरी (सती) या विद्यालयात भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ .मनिषा कांबळी यांनी भुषविले. प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. विद्यार्थी स्वरा चिले , दिया म्हादे, अन्वीता पवार यांनी उत्तम भाषणे केली. शिक्षिका विनया नटे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याविषयी आपल्या ओघवत्या भाषाशैलीतअतिशय मोलाची माहिती आपल्या मनोगतातून दिली. तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. अरविंद सकपाळ यांनी देखील मोलाचे मार्गदर्शन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित माहितीपट विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन व सुत्रसंचालन शिक्षिका श्रीम. ज्योती चाळके यांनी केले . कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. अरविंद सकपाळ, शिक्षिका मनिषा कांबळी, रश्मी राजेशिर्के, संदेश सावंत, अपूर्वा शिंदे, विनया नटे, वृषाली राणे, अर्चना देशमुख, ज्योती चाळके, रूपाली खरात, वर्षा सकपाळ, शितल पाटील, स्वरा भुरण तसेच शिक्षकेतर कर्मचारी विनोद उदेग , एकनाथ चाळके व प्रतिभा तांबिटकर यांनी विशेष मेहनत घेतली .

Breaking News

Как найти реальную индивидуалку в Москве

Рынок интимных услуг в Москве — это настоящие джунгли,...

Где найти проверенную индивидуалку в Москве

Московский рынок досуга за последние годы стал одновременно прозрачнее...