रत्नागिरीभारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा...

भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे.नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली, म्हणून तो दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.

भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे.नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली, म्हणून तो दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. आणि २६ जानेवारी १९५०ला ती देशात अंमलात आणली गेली, तेव्हापासून आपण आजपर्यंत आपण एक प्रजासत्ताक, सार्वभौम राष्ट्र म्हणून ओळखले जाते.एम एस नाईक फाऊंडेशन संचलित चाईल्ड केअर नर्सरी मध्ये भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा केला गेला. विद्यार्थ्यांनी वेगवेगळे प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले .छोट्या छोट्या चिमुकल्यांनी डान्स साजरा केला. शाळाचे चेअरमन नौमान नाईक, सी. ई. ओ. अकिब काझी, प्रिंसिपल अशफाक नाईक, हेड मिस्ट्रेस श्रीम. आरिफा महालदार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम मोठय उत्साहाने पार पाडन्यात आले.

Breaking News

114 ग्रामपंचायतींमधील 174 रिक्त पदासाठी २८ एप्रिल रोजी निवडणूक

114 ग्रामपंचायतींमधील 174 रिक्त पदासाठी २८ एप्रिल रोजी निवडणूकरत्नागिरी,...

जिल्हास्तरीय लोकशाही दिन 4 एप्रिल रोजी

जिल्हास्तरीय लोकशाही दिन 4 एप्रिल रोजीरत्नागिरी, (जिमाका):- माहे एप्रिल...