रत्नागिरी114 ग्रामपंचायतींमधील 174 रिक्त पदासाठी २८ एप्रिल रोजी निवडणूक

114 ग्रामपंचायतींमधील 174 रिक्त पदासाठी २८ एप्रिल रोजी निवडणूक

114 ग्रामपंचायतींमधील 174 रिक्त पदासाठी २८ एप्रिल रोजी निवडणूक
रत्नागिरी, (जिमाका) : राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींचा पोट निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून यामध्ये जिल्ह्यातील 114 ग्रामपंचायतीमधील 174 रिक्त पदासाठी निवडणुका या निवडणूक कार्यक्रमामध्ये घेण्यात येणार आहेत. त्यासाठी ग्रामपंचायतीच्या निवडणुका दि. 28 एप्रिल 2026 रोजी होणार आहेत. ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणूका दि. 28 एप्रिल रोजी होणार आहेत, त्या ग्रामपंचायत हद्दीत निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासून ते निवडणूक निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहील, असे उपजिल्हाधिकारी विश्वजीत गाताडे यांनी कळविले आहे.

Breaking News

गेले सांगून ज्ञाना तुका, झाला उशीर तरीही शिका!पालखी मार्गावर साक्षरतेचा जागर

गेले सांगून ज्ञाना तुका, झाला उशीर तरीही शिका! पालखी मार्गावर...

मुकुल माधव विद्यालयात कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

मुकुल माधव विद्यालयात कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न- 👉रत्नागिरी पावस...