मतदानाला आला वेग..
रत्नागिरी जिल्हा परिषद आणि 9 पंचायत समितांच्या निवडणुकी ची मतदान प्रक्रिया सकाळी ठिक 7.30 वाजता कडक पोलिस बंदोबस्तात सुरू झाली आहे.सकाळी सकाळी उत्साह कमी होता परंतु आता हळूहळू मतदार घराबाहेर पडून मतदान करू लागले असल्याने ग्रामीण भागातील विविध मतदान केंद्रावर गर्दी दिसू लागली आहे..