रत्नागिरीमहाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा विभागाचे मंत्री तथा पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा...

महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा विभागाचे मंत्री तथा पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा डॉक्टर उदय सामंत व आमदार किरण सामंत यांचे वडील अण्णा सामंत आणि आई स्वरुपा सामंत यांनी रत्नागिरी तालुक्यातील पाली येथील मराठी शाळेत जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला आणि इतरांना ही मतदान करण्याचे आवाहन केले.

महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा विभागाचे मंत्री तथा पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा डॉक्टर उदय सामंत व आमदार किरण सामंत यांचे वडील अण्णा सामंत आणि आई स्वरुपा सामंत यांनी रत्नागिरी तालुक्यातील पाली येथील मराठी शाळेत जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला आणि इतरांना ही मतदान करण्याचे आवाहन केले.. सकाळी सुरू झालेल्या मतदानाने आता वेग घेतला असून दुपारी तीन वाजेपर्यंत जवळपास 38 टक्के मतदान झाले असल्याची माहिती समोर आली आहे.. अजुन अडीच तास शिल्लक असल्याने मतदारांनी लवकरात लवकर आपापल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे

Breaking News

बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुकुल माधव फाऊंडेशनचा पुढाकार

बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुकुल माधव फाऊंडेशनचा पुढाकार गोळप व फणसोपमधील...

न्यू ईरा इंग्लिश स्कूल सैतवडे येथे ‘AI तंत्रज्ञान वर्ग खोली’चे दिमाखात उद्घाटन

न्यू ईरा इंग्लिश स्कूल सैतवडे येथे ‘AI तंत्रज्ञान वर्ग...