रत्नागिरीमहाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षणमंत्री ना.दादा भुसे यांनी आपल्या रत्नागिरी दौऱ्यात महाराष्ट्र राज्याचे...

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षणमंत्री ना.दादा भुसे यांनी आपल्या रत्नागिरी दौऱ्यात महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा विभागाचे मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या पाली येथील निवासस्थानी आवर्जून सदिच्छा भेट दिली

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षणमंत्री ना.दादा भुसे यांनी आपल्या रत्नागिरी दौऱ्यात महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा विभागाचे मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या पाली येथील निवासस्थानी आवर्जून सदिच्छा भेट दिली असता पिताश्री अण्णा सामंत व आई स्वरुपा सामंत यांनी मंत्री महोदयांचे स्वागत केले. हा आगळावेगळा क्षण पाहताना पालकमंत्री आणि एक मुलगा म्हणून उदय सामंत अगदी उत्सुकतेने या भेटीकडे पाहताना दिसत होते.

यावेळी दोन्ही मंत्र्यांनी विविध शैक्षणिक व सामाजिक विषयांवर चर्चा झाली. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील शैक्षणिक विकास आणि विद्यार्थ्यांच्या हिताच्या अनुषंगाने विविध विषयांवर विचारविनिमय ही केला.दरम्यान
रत्नागिरी जिल्ह्यातील शैक्षणिक प्रगती पाहून शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी समाधान व्यक्त केले आणि पालकमंत्री म्हणून डॉक्टर उदय सामंत यांचे अभिनंदन ही केले

Breaking News