Home रत्नागिरी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी दीपक पटवर्धन यांची बिनविरोध निवड झाली

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी दीपक पटवर्धन यांची बिनविरोध निवड झाली

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी दीपक पटवर्धन यांची बिनविरोध निवड झाली

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी दीपक पटवर्धन यांची बिनविरोध निवड झाली.. त्यानंतर त्यांचे रत्नागिरी मध्ये आगमन होताच त्यांचे स्वागत करताना आणि अभिनंदन करताना स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे उपाध्यक्ष माधव गोगटे.. संचालक जयप्रकाश पाखरे,प्रसाद जोशी, रानडे तसेच व्यवस्थापक मोहन बापट आणि उपव्यवस्थापक हेमंत रेडीज.. दिपक पटवर्धन सहकार क्षेत्रातील एक लोकप्रिय प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here