रत्नागिरीमुंबई गोवा महामार्गावरील सावर्डे बाजारपेठ बस स्थानक परिसरात खासगी बस चा पहाटे...

मुंबई गोवा महामार्गावरील सावर्डे बाजारपेठ बस स्थानक परिसरात खासगी बस चा पहाटे अपघात..

चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट महामार्गावरील असलेले विद्युत पोल तोडून घुसली बाजार पेठेतील दुकानात..

हा अपघात आज सकाळी पहाटे 4:15 च्या दरम्यान झाला आहे..

सुदैवाने पहाटेच्या वेळी मार्गांवरील वाहतूक आणि बाजारपेठेतील दुकाने बंद मुळे रहदारी कमी होती यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही..

मात्र खासगी बस महामार्गसोडून महामार्ग लगत असणाऱ्या दुकान गाळ्यावर आदळल्याने व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे..

Breaking News

बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुकुल माधव फाऊंडेशनचा पुढाकार

बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुकुल माधव फाऊंडेशनचा पुढाकार गोळप व फणसोपमधील...

न्यू ईरा इंग्लिश स्कूल सैतवडे येथे ‘AI तंत्रज्ञान वर्ग खोली’चे दिमाखात उद्घाटन

न्यू ईरा इंग्लिश स्कूल सैतवडे येथे ‘AI तंत्रज्ञान वर्ग...