मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे आमदार रविंद्र चव्हाण यांनी त्यांच्या 143-डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील स्थानिक पदाधिकारी, नगरसेवक, नागरिक व उद्योजक यांच्यावतीने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये एकूण ₹1,88,11,710 देणगीचे 110 धनादेश सुपूर्द केले

0
7

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे आमदार रविंद्र चव्हाण यांनी त्यांच्या 143-डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील स्थानिक पदाधिकारी, नगरसेवक, नागरिक व उद्योजक यांच्यावतीने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये एकूण ₹1,88,11,710 देणगीचे 110 धनादेश सुपूर्द केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या जनसहभागासाठी सर्वांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here