मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोंकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांचा 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणांच्या मोहिमेअंतर्गत प्रथम क्रमांक आल्याबद्दल प्रशस्तिपत्रक देऊन सन्मान करण्यात आले .
या मोहिमेअंतर्गत संकेतस्थळ, डॅशबोर्ड, आपले सरकार पोर्टल, ई- ऑफिस प्रणाली, whatsapp channel , AI/Block chain व GIS चा वापर या निकषांवर मूल्यमापन करण्यात आले..
© Copyright - Konkan24News. Website Design, Development & Maintain by SM Media. +91 96047 60330.
