राजकीयमोंड परिसरातील युवकांचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये उत्स्फूर्त प्रवेश

मोंड परिसरातील युवकांचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये उत्स्फूर्त प्रवेश

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत युवकांचा भाजपमध्ये प्रवेश

सामाजिक कार्यकर्त्यांचा गावच्या विकासासाठी निर्णय

संतोष तांबे, योगेश कोळसंबकर, सौरभ मोंडकर यांच्यासह अनेक युवकांचा प्रवेश.

मोंड परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश

देवगड : सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा बंदर विकास आणि मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मोंड परिसरातील युवा सामाजिक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.

या कार्यक्रमात संतोष तांबे, योगेश कोळसंबकर, सौरभ मोंडकर, मनोज माणगांवकर, रोहन मोंडे, प्रकाश मोंडे, सर्वेश अनभवणे, अजय अनभवणे, पियूष कोळसंबकर आणि रविराज नाटेकर यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला.

या वेळी देवगड युथ फोरमचे अध्यक्ष आणि युवा विधी तज्ञ अॅड. सिद्धेश अविनाश माणगांवकर देखील उपस्थित होते.

Breaking News

Πληρωμές & Δεσμεύσεις στο Spinsy casino

Οι κυβερνο βηματα στη διαδικτυακή ντόπια επιχείρηση έχουν εξελιχθεί,...

Luna Casino: Indbetalinger og Metoder

Indbetaling er fundamentet for en god spilleoplevelse hos Luna...