रत्नागिरी जिल्ह्यातील पर्जन्यमान
दिनांक – 26/06/2026
- मंडणगड – 3.75
- दापोली 4.85
- खेड – 1.71
- चिपळूण – 1.22
- गुहागर – 23.80
- संगमेश्वर – 19.75
- रत्नागिरी – 49.33
- लांजा – 8.80
- राजापूर – 14.36 आजचा एकूण पर्जन्यमान – 127.57 मिमी आजचा एकूण सरासरी पर्जन्यमान – 14.17 मिमी.
