Home रत्नागिरी रत्नागिरी तालुक्यातील पुणस तिठा येथे बिबट्याचे पिल्लु भर रस्त्यात सापडले असल्याने नागरिकां मध्ये भितीचे वातावरण पसरले आहे

रत्नागिरी तालुक्यातील पुणस तिठा येथे बिबट्याचे पिल्लु भर रस्त्यात सापडले असल्याने नागरिकां मध्ये भितीचे वातावरण पसरले आहे

रत्नागिरी तालुक्यातील पुणस तिठा येथे बिबट्याचे पिल्लु भर रस्त्यात सापडले असल्याने नागरिकां मध्ये भितीचे वातावरण पसरले आहे

रस्त्यावर वाघाचे पिल्लु सापडले असल्याची बातमी सर्वदूर पसरली असता त्याला पाहण्यासाठी पुणस पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी गर्दी केली होती…

सायंकाळी उशिरा काही जणांनी यांची कल्पना वन विभागाला दिली असल्याने त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असल्याचे समजले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here