Home रत्नागिरी रत्नागिरी तालुक्यातील साखरतर येथे असलेल्या शेख हसन उर्फ भाई शेठ दाऊद नाईक उर्दू हायस्कूल चा दहावी चा निकाल यंदा ही शंभर टक्के लागला असल्याने साखर पंचक्रोशी एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष अलिमियां काझी- उपाध्यक्ष अलावुद्दीन साखरकर जनरल सेक्रेटरी निसार राजपुरकर.सदस्य ईम्तीयाज पटेल आदींनी मुख्याध्यापक अझीम कोतवडेकर सह सर्व शिक्षकांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या

रत्नागिरी तालुक्यातील साखरतर येथे असलेल्या शेख हसन उर्फ भाई शेठ दाऊद नाईक उर्दू हायस्कूल चा दहावी चा निकाल यंदा ही शंभर टक्के लागला असल्याने साखर पंचक्रोशी एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष अलिमियां काझी- उपाध्यक्ष अलावुद्दीन साखरकर जनरल सेक्रेटरी निसार राजपुरकर.सदस्य ईम्तीयाज पटेल आदींनी मुख्याध्यापक अझीम कोतवडेकर सह सर्व शिक्षकांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या

रत्नागिरी तालुक्यातील साखरतर येथे असलेल्या शेख हसन उर्फ भाई शेठ दाऊद नाईक उर्दू हायस्कूल चा दहावी चा निकाल यंदा ही शंभर टक्के लागला असल्याने साखर पंचक्रोशी एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष अलिमियां काझी- उपाध्यक्ष अलावुद्दीन साखरकर जनरल सेक्रेटरी निसार राजपुरकर.सदस्य ईम्तीयाज पटेल आदींनी मुख्याध्यापक अझीम कोतवडेकर सह सर्व शिक्षकांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या.. मागील दहा वर्षांपासून हायस्कूल ने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे..साखरतर सारख्या ग्रामीण भागात राहवुन ही विद्यार्थ्यांनी चांगले यश संपादन केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here