रत्नागिरीरत्नागिरी पोलीसांच्या RAIDS App मुळे अवघ्या २ तासांत नागपूर येथे अज्ञात मृतदेहाची...

रत्नागिरी पोलीसांच्या RAIDS App मुळे अवघ्या २ तासांत नागपूर येथे अज्ञात मृतदेहाची ओळख पटली

मा. पोलीस अधीक्षक *श्री. नितीन बगाटे यांच्या दूरदृष्टीतून व नाविन्यपूर्ण उपक्रमातून विकसित करण्यात आलेल्या RAIDS App च्या मदतीने नागपूर जिल्हा पोलीसांना मोठे यश मिळाले आहे.
नागपूर येथील वाडी पोलीस ठाणे हद्दीत जंगलमय परिसरात एक अज्ञात मृतदेह आढळून आला होता. सदर मृत व्यक्तीची ओळख पटविणे आव्हानात्मक ठरत असताना नागपूर पोलीसांनी रत्नागिरी पोलीसांशी समन्वय साधला.RAIDS App च्या सहाय्याने मृत व्यक्तीच्या चेहऱ्याचे डिजिटल पुनर्निर्माण (Photo Reconstruction) करण्यात आले. या तांत्रिक प्रक्रियेच्या मदतीने अवघ्या *२ तासांत* मृत व्यक्तीची ओळख पटविण्यात यश आले.
सदर मृत व्यक्ती ही दौलामेटी, आठवा मैल, नागपूर येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे.
ही कारवाई आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराचे उत्कृष्ट उदाहरण असून, तपास प्रक्रियेला गती देणारी ठरली आहे.

Breaking News

Как найти реальную индивидуалку в Москве

Рынок интимных услуг в Москве — это настоящие джунгли,...

Где найти проверенную индивидуалку в Москве

Московский рынок досуга за последние годы стал одновременно прозрачнее...