रत्नागिरीरत्नागिरी प्रभाग क्र. १ मधील गणेश भक्तांच्या घरी प्रत्यक्ष उपस्थित राहून शिवसेना...

रत्नागिरी प्रभाग क्र. १ मधील गणेश भक्तांच्या घरी प्रत्यक्ष उपस्थित राहून शिवसेना महिला शहर संघटक तथा प्रभाग क्रमांक १ च्या नगरसेविका वैभवी खेडेकर यांनी गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले

रत्नागिरी प्रभाग क्र. १ मधील गणेश भक्तांच्या घरी प्रत्यक्ष उपस्थित राहून शिवसेना महिला शहर संघटक तथा प्रभाग क्रमांक १ च्या नगरसेविका वैभवी खेडेकर यांनी गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी गणेश भक्तांसोबत आपुलकीने संवाद साधत गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. गणेशोत्सवाच्या निमित्ताने नागरिकांच्या घरी जाऊन गणरायाचे दर्शन घेण्याची तसेच नागरिकांशी थेट संवाद साधण्याची ही भेट उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

Breaking News