Home रत्नागिरी रत्नागिरी मध्ये कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेमार्फत दीपावली निमित्त “ब्रह्मानंद ग्राहक पेठेचे आयोजन”

रत्नागिरी मध्ये कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेमार्फत दीपावली निमित्त “ब्रह्मानंद ग्राहक पेठेचे आयोजन”

0
रत्नागिरी मध्ये कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेमार्फत दीपावली निमित्त “ब्रह्मानंद ग्राहक पेठेचे आयोजन”

कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेमार्फत दीपावली निमित्त दि. 3,4,आणि 5 ऑक्टोबर 2025 रोजी गोखले भवन येथे”ब्रह्मानंद ग्राहक पेठेचे” आयोजन करण्यात येणार आहे, या ग्राहक पेठेत विक्रीसाठी खास दिवाळी सणानिमित्त साड्या, कुर्तीज, दागिने, इको फ्रेंडली आकाशकंदील, आकर्षक दिवे, साबण, तसेच विविध खाद्य पदार्थांची रेलचेल असणार आहे. त्यामुळे एकाच छताखाली दिवाळीची ही खरेदी ग्राहकांना करता येणार आहे. साळवी स्टॉप -नाचणे लिंक रोड येथील “श्रीमान यशवंत हरी गोखले भवन” येथे ग्राहक पेठेचे आयोजन रत्नागिरी करांसाठी करण्यात आले आहे.
सदरच्या ग्राहक पेठेत ला रत्नागिरीकरांनी अवश्य भेट द्यावी असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here