Home रत्नागिरी रत्नागिरी येथील नॅशनल मेडिकलचे मालक भरत चंदनमल ओसवाल यांचे चिरंजीव डॉ. प्रीत सपना भरत ओसवाल यांनी संपादन केले घवघवीत यश

रत्नागिरी येथील नॅशनल मेडिकलचे मालक भरत चंदनमल ओसवाल यांचे चिरंजीव डॉ. प्रीत सपना भरत ओसवाल यांनी संपादन केले घवघवीत यश

0
रत्नागिरी येथील नॅशनल मेडिकलचे मालक भरत चंदनमल ओसवाल यांचे चिरंजीव डॉ. प्रीत सपना भरत ओसवाल यांनी संपादन केले घवघवीत यश

रत्नागिरी येथील नॅशनल मेडिकलचे मालक भरत चंदनमल ओसवाल यांचे चिरंजीव डॉ. प्रीत सपना भरत ओसवाल यांनी M S ORTHOPAEDICS परीक्षेत संपूर्ण महाराष्ट्रात चौथा क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले. त्यांनी सोलापुर येथील डॉ वैशंपायन मेमोरियल गवर्नमेंट मेडिकल कॉलेज मधून पदव्युत्तर शिक्षण घेतले.या आधी त्याने MBBS डिग्री Pravara Institute of Medical Sciences Loni येथून सुवर्ण पदकासह मिळवली होती डॉ. प्रीत यांनी आपल्या यशाचे श्रेय आपल्याला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना तसेच नेहमीच पाठबळ देणाऱ्या कुटुंबियांना दिले. रत्नागिरीतील जैन समाजातून तसेच इतर सर्व स्तरातून या यशामुळे डॉ प्रीत यांच्या वर कौतुकाचा वर्षाव होत आहे.‌. कोकण 24 तास न्यूज चॅनल तर्फे डॉ प्रीत ओसवाल यांचें अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here