Home रत्नागिरी रत्नागिरी येथे साडेतीन वर्षे उपजिल्हाधिकारी आणि दहा महिने प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी म्हणून उत्तम रित्या काम करणाऱ्या शुभांगी साठे यांची सिंधुदुर्ग येथे अप्पर जिल्हाधिकारी म्हणून बढती वर बदली झाली असुन त्यांनी आज ह्या पदाचा पदभार स्वीकारला आहे.

रत्नागिरी येथे साडेतीन वर्षे उपजिल्हाधिकारी आणि दहा महिने प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी म्हणून उत्तम रित्या काम करणाऱ्या शुभांगी साठे यांची सिंधुदुर्ग येथे अप्पर जिल्हाधिकारी म्हणून बढती वर बदली झाली असुन त्यांनी आज ह्या पदाचा पदभार स्वीकारला आहे.

रत्नागिरी येथे साडेतीन वर्षे उपजिल्हाधिकारी आणि दहा महिने प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी म्हणून उत्तम रित्या काम करणाऱ्या शुभांगी साठे यांची सिंधुदुर्ग येथे अप्पर जिल्हाधिकारी म्हणून बढती वर बदली झाली असुन त्यांनी आज ह्या पदाचा पदभार स्वीकारला आहे. शुभांगी साठे यांनी रत्नागिरी येथे एक चांगले अधिकारी म्हणून काम केले आहे, त्यांना महसुल विभागातील कामाचा चांगला अनुभव असल्याने एक लोकप्रिय महिला अधिकारी म्हणून त्यांच्या कडे पाहीले जाते असे.. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अप्पर जिल्हाधिकारी म्हणून आपण चांगल्या पद्धतीने काम करू असा विश्वास शुभांगी साठे यांनी व्यक्त केला आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here