रत्नागिरीरत्नागिरी- वार्ताहर शनिवार दिनांक २६/०३/२०२६ रोजी रत्नागिरी शहरातील भाट्ये बीच येथे स्काऊट-गाईडचा...

रत्नागिरी- वार्ताहर शनिवार दिनांक २६/०३/२०२६ रोजी रत्नागिरी शहरातील भाट्ये बीच येथे स्काऊट-गाईडचा एकदिवसीय शिबिर उत्साहात पार पडला

रत्नागिरी- वार्ताहर शनिवार दिनांक २६/०३/२०२६ रोजी रत्नागिरी शहरातील भाट्ये बीच येथे स्काऊट-गाईडचा एकदिवसीय शिबिर उत्साहात पार पडला. या शिबिरामध्ये एम. एस.नाईक इंग्लिश मिडीयम प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या ४८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
शिबिराची सुरुवात प्रार्थनेने झाली. या शिबिराचे नियोजन स्काऊट शिक्षक श्री. रमजान जमादार व शिक्षिका आस्मा जमादार मॅडम यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांनी आश्रयस्थान (shelter) बांधण्याचा उपक्रम केला. तसेच food activity अंतर्गत विद्यार्थ्यांनी साधे व पौष्टिक अन्न तयार केले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन व सहकार्याची भावना वाढीस लागली.
याशिवाय चित्रकला स्पर्धा व गाण्यांची स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत आपल्या कलागुणांचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. दुपारी स्वच्छता अभियान राबवून विद्यार्थ्यांनी परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेश दिला.
या शिबिरासाठी मार्गदर्शक म्हणून मुख्याध्यापक श्री. अशफाक नाईक व मुख्याध्यापिका सौ. आरिफा म्हालदार यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शिक्षकेतर कर्मचारी हर्षदा गुरवणे यांचे देखील सहकार्य लाभले.
शिबिराच्या शेवटी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले व कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, स्वावलंबन व नेतृत्वगुण विकसित झाले.. चेअरमन नौमान नाईक यांच्या प्रमुख मार्गदर्शना खाली रत्नागिरी येथील एम.एस.नाईक इंग्रजी मेडियम स्कूल.एम.डी नाईक हायस्कूल उत्तम प्रकारे विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम करीत आहेत. त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रात ही यांचे काम योग्य पद्धतीने सुरू असल्याचे दिसून आलेले आहे

Breaking News

Как найти реальную индивидуалку в Москве

Рынок интимных услуг в Москве — это настоящие джунгли,...

Где найти проверенную индивидуалку в Москве

Московский рынок досуга за последние годы стал одновременно прозрачнее...