Home रत्नागिरी रत्नागिरी शहरातील किल्ला येथील श्री हनुमान सेवा मंडळाच्या वतीने हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे

रत्नागिरी शहरातील किल्ला येथील श्री हनुमान सेवा मंडळाच्या वतीने हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे

0
रत्नागिरी शहरातील किल्ला येथील श्री हनुमान सेवा मंडळाच्या वतीने हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे

यावेळी किल्ला येथील श्री हनुमान मंदिरात सकाळी ६ वाजून ३९ मिनिटांनी श्रींचा जन्मकाळ साजरा करण्यात आला.

त्यानंतर श्री सत्यनारायण महापूजा होणार असून, सायंकाळी ४ ते रात्री ११ यावेळेत भाविकांना तीर्थ प्रसादाचा लाभ घेता येणार आहे. याबरोबरच सायंकाळी ४ ते ६ यावेळेत महिला व लहान मुलांसाठी फनी गेम्सचे आयोजन केले आहे. त्यानंतर सायंकाळी ६ ते रात्री ८ यावेळेत सुश्राव्य भजन होईल. त्यानंतर रात्री १० वाजता “छावा” हा सुपरहिट चित्रपट दाखविला जाणार आहे. तरी भाविकांनी या धार्मिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री हनुमान सेवा मंडळ, किल्लाच्यावतीने करण्यात आले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here