रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर के सी जैन नगर येथे असलेल्या महालक्ष्मी मिनी मॉल ला बुधवारी सकाळी पहाटे लागलेल्या भिषण आगीत आतील साहित्य जळून खाक झाले असून जवळपास करोडो चे नुकसान झाले आहे

0
6

रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर के सी जैन नगर येथे असलेल्या महालक्ष्मी मिनी मॉल ला बुधवारी सकाळी पहाटे लागलेल्या भिषण आगीत आतील साहित्य जळून खाक झाले असून जवळपास करोडो चे नुकसान झाले आहे.. तीन ते चार अग्निशामक गाड्यांनी आग विझवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले परंतु वेगवान वारा आणि भिषण आगीमुळे वेळीच नियंत्रण मिळविणे फार कठीण जात होते…

या आगीचा ईमारती मधील ईतर दुकाने व कार्यालयाला ही मोठा फटका बसला असून त्यांचे ही लाखो चे नुकसान झाले आहे.. आगीचे वृत्त समजतात आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि महालक्ष्मी मिनी मॉल चे मालक यांना धीर देण्याचे काम केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here