रत्नागिरीरत्नागिरी शहरात कोयता मॅन ने घातला धुमाकूळ. एक जखमी. दुकानांचे पण केले...

रत्नागिरी शहरात कोयता मॅन ने घातला धुमाकूळ. एक जखमी. दुकानांचे पण केले नुकसान.पोलीसांनी केले जेरबंद..

पुणे बीड आदी शहरांमध्ये कोयता गॅंगचा धुमाकूळ या बातम्या ऐकायला मिळत होत्या.पण आता काल रत्नागिरी शहरात याची पुनरावृत्ती दिसून आली आहे परंतु इथे गॅंग ऐवजी कोयता मॅन ने धुमाकूळ घातला असल्याचे दिसून आले आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरी शहरातील मांडवी भुतेनाका या नेहमी गजबजलेल्या ठिकाणी अंकुश मांडवकर या माथेफिरू तरुणांनाने हातात भलामोठा कोयता घेऊन दिसेल त्याच्या वर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

त्या मध्ये दोघे जण गंभीर जख्मी झाले आहेत.तसेच काही दुकानांचे पण नुकसान केले आहे.. काही नागरिकांनी पोलिसांना कळविताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्या माथेफिरू ला जेरबंद करुन पुढील तपास सुरू केला आहे.. सदरच्या ईसमाने दारुच्या नशेत हा हंगामा केला असल्याचे प्रथमदर्शनी सांगितले जात होते.परंतु नक्की काय घडले या बाबत रत्नागिरी शहर पोलिस तपास करीत आहेत…

Breaking News

Как найти реальную индивидуалку в Москве

Рынок интимных услуг в Москве — это настоящие джунгли,...

Где найти проверенную индивидуалку в Москве

Московский рынок досуга за последние годы стал одновременно прозрачнее...