ईद चा विशेष नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम समाजातील प्रमुख मंडळींनी शहर आणि ग्रामीण भागातील विविध मशीदीं मध्ये मोठी गर्दी केली होती..ईद नंतर अनेक ठिकाणी परंपरे नुसार बोकडांची कुर्बानी देण्यात आली…