Uncategorizedराजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन
रत्नागिरी, दि. 26 (जिमाका) : जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Breaking News

शाहू महाराजांचा विचार जिवंत ठेवणं ही काळजी गरज: अभिजित हेगशेट्ये

शाहू महाराजांचा विचार जिवंत ठेवणं ही काळजी गरज: अभिजित...

रत्नागिरी जिल्ह्यातील पर्जन्यमान दिनांक – 26/06/2026

रत्नागिरी जिल्ह्यातील पर्जन्यमानदिनांक - 26/06/2026 मंडणगड - 3.75 दापोली 4.85 खेड -...