शहीद दिनानिमित्त भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
रत्नागिरी, (जिमाका) : शहीद दिनानिमित्त जिल्हाधिकारी मनुज जिंदल, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
