रत्नागिरीशिरगांव उर्दू शाळेत मुलांचे करण्यात आले जंगी स्वागत

शिरगांव उर्दू शाळेत मुलांचे करण्यात आले जंगी स्वागत

शिरगांव उर्दू शाळेत मुलांचे करण्यात आले जंगी स्वागत-….

👉 शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस म्हणजेच नवीन विद्यार्थ्यांचा शालेय प्रवेश उत्सव चा कार्यक्रम विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शिरगांव गावातील उर्दू शाळे मध्ये अतिशय उत्साहाने आणि अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाला गाव जमात चे अध्यक्ष जनाब जुबेर मोहम्मद अली काझी तसेच जनाब अन्वर हसन काझी असलम इस्माईल काझी रब्बानी मोहल्याचे अध्यक्ष कयाम हुनेरकर तसेच ग्राम पंचायत सदस्य उजेर काझी. शाळा कमिटीचे अध्यक्ष जनाब इम्तियाज पटवी .सलीम काझी निसार काजी शफिक हजू तसेच पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. शेवटी अन्वर काझी यांनी मुलांना खाऊ वाटले त्यानंतर गावामध्ये प्रभात फेरी निघाली आणि कार्यक्रमाची सांगता झाली

Breaking News

दळवटणे बाग शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

दळवटणे बाग शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात साजरा-- 👉जिल्हा परिषद आदर्श शाळा...