Home रत्नागिरी श्रीराम नवमीच्या शुभमुहूर्तावर राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी रत्नागिरी तालुक्यातील गावडे आंबेरे येथील श्रीराम मंदिरात जाऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले

श्रीराम नवमीच्या शुभमुहूर्तावर राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी रत्नागिरी तालुक्यातील गावडे आंबेरे येथील श्रीराम मंदिरात जाऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले

श्रीराम नवमीच्या शुभमुहूर्तावर राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी रत्नागिरी तालुक्यातील गावडे आंबेरे येथील श्रीराम मंदिरात जाऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले

यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी उपस्थित सर्वांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने रामभक्त उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here