देश विदेशसऊदी अरब येथील रियाध येथे आयोजित इफ्तार मिलन ला मिळाला उस्फुर्त प्रतिसाद-

सऊदी अरब येथील रियाध येथे आयोजित इफ्तार मिलन ला मिळाला उस्फुर्त प्रतिसाद-

मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून सऊदी अरब येथील रियाध शहरात कोकण कमेटी तर्फे इफ्तार मिलन चे आयोजन करण्यात आले होते…. या इफ्तार मिलन कार्यक्रमात नोकरी निमित्ताने सौदी अरेबिया येथील रियाध सह विविध भागात राहणारे मुस्लिम स्त्री व पुरुष सहभागी झाले होते.. पुरुष आणि महिलांसाठी उत्तम प्रकारे वेगवेगळी व्यवस्था करण्यात आली होती… कोकण कमेटी रियाध दरवर्षी रमजान निमित्ताने इफ्तार मिलन सह विविध प्रकारचे सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करीत असते.. जेणेकरून नोकरी निमित्ताने विविध भागात राहणाऱ्या कोकणी बांधवांची एकजुट असावी. काही अडीअडचणी असतील तर त्यात एकमेकांना सहकार्य करता येईल.हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून कोकण कमेटी रियाध दरवर्षी उत्तम प्रकारे काम करीत असतेनोकरी निमित्ताने सऊदी अरबिया येथील रियाध. जिद्दा.दमाम. मक्का. मदीना आदी भागातील कोकणी बांधव इफ्तार मिलन निमित्ताने एकत्र येत असतात या बद्दल अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे

Breaking News

रत्नागिरी झाडगांव एमआयडीसीतील २६ बेकायदेशीर बांधकामे जमीनदोस्त

रत्नागिरी झाडगांव एमआयडीसीतील २६बेकायदेशीर बांधकामे जमीनदोस्त-- रत्नागिरी शहरालगतच्या झाडगाव -...

समाज कल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा

समाज कल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांचा सेवापूर्ती सन्मान...