👉🏻सिंधुदुर्ग पाठोपाठ रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील कुवेशी गावातील तानाजी तांबे यांच्या बागेतील आंबा पेटी वाशी मार्केटला दाखल
तानाजी तांबे यांच्या कुवेशी इथल्या बागेतल्या अनेक झाडांना नोव्हेंबर मध्येच लागलेत आंबे–
रत्नागिरी हापूस मुंबईकरांच्या भेटीला, रत्नागिरी जिल्ह्यातूून वाशी मार्केटला गेलेली पहिली पेटी–
जून महिन्यात आलेला आंबा मोहर टिकवत तानाजी तांबे यांनी घेतली मेहनत
सहा डझन ची आंबा पेटीला दर काय मिळतो याची उत्सुकता–
