रत्नागिरीसोलापूर येथे शिवसेना संसदीय गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर,...

सोलापूर येथे शिवसेना संसदीय गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर, माढा आणि धाराशिव लोकसभा मतदारसंघाची संघटनात्मक आढावा बैठक आणि पदाधिकारी मार्गदर्शन मेळावा संपन्न झाला

सोलापूर येथे शिवसेना संसदीय गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर, माढा आणि धाराशिव लोकसभा मतदारसंघाची संघटनात्मक आढावा बैठक आणि पदाधिकारी मार्गदर्शन मेळावा संपन्न झाला-. 👉या मेळाव्याला शिवसेना उपनेते आणि राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी उपस्थित राहून, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

यावेळी शिवसेना ही कार्यकर्त्यांच्या बळावर उभी असलेली संघटना आहे. तळागाळातील शिवसैनिक, पदाधिकारी आणि जनतेच्या विश्वासाच्या जोरावर संघटना अधिक मजबूत करण्याविषयी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

या मेळाव्याला सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Breaking News