रत्नागिरीहातीस येथील प्रकाश विलणकर आणि बंधूंच्या गणपतीचे दिमाखात आगमन

हातीस येथील प्रकाश विलणकर आणि बंधूंच्या गणपतीचे दिमाखात आगमन

हातीस येथील प्रकाश विलणकर आणि बंधूंच्या गणपतीचे दिमाखात आगमन

👉रत्नागिरी तालुक्यातील हातीस येथील प्रकाश विलणकर व बंधू यांच्या गणपतीचे यंदा मोठ्या उत्साहात व दिमाखात आगमन झाले आहे.

गणपतीच्या स्वागतासाठी करण्यात आलेली आकर्षक सजावट विशेष लक्षवेधी ठरत असून, डेकोरेशन भूमी नरेश विलण कर यांच्या कलाकृतीतून ही सुंदर सजावट साकारण्यात आली आहे.
या सजावटीसाठी सुयोग, गार्गी आणि पार्थिव यांनी विशेष सहकार्य केले. पारंपरिकता आणि कलात्मकतेचा सुंदर मिलाफ साधत साकारलेल्या या सजावटीचे परिसरातील नागरिक व गणेशभक्तांकडून कौतुक होत आहे.
गणपती बाप्पांच्या आगमनामुळे घरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Breaking News

दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार

दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार मुख्यमंत्री...