महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी जगदगुरु नरेंद्र महाराज यांच्या रामानंदाचार्य दक्षिण पीठ, नाणीजधाम, नाणीज ला सदिच्छा भेट दिली.
यावेळी नरेंद्र महाराज यांचे चिरंजीव कानिफनाथ महाराज यांनी मा. ना. उदयजी सामंत ह्यांचे आदरातिथ्य केले.
यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी पॅरिस इथे नुकत्याच झालेल्या ‘वर्ल्ड स्पेस बिझनेस वीक’ संदर्भात कानिफनाथ महाराज यांना माहिती दिली.
