रत्नागिरी येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते जकी खान यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत पालकमंत्री डॉ उदय सामंत यांनी त्यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.. जकी खान हे गेल्या अनेक वर्षांपासून रत्नागिरी येथे सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत आहेत.याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री डॉ उदय सामंत यांनी त्यांच्या वर विशेष कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी सोपवली आहे.. पालकमंत्री डॉ उदय सामंत व आमदार किरण उर्फ भैय्या सामंत सह अनेकांनी जकी खान यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत..
© Copyright - Konkan24News. Website Design, Development & Maintain by SM Media. +91 96047 60330.
