राजापूरगुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या निमित्ताने राजापूर शहरात काढण्यात आलेल्या शोभयात्रेत लांजा राजापूर...

गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या निमित्ताने राजापूर शहरात काढण्यात आलेल्या शोभयात्रेत लांजा राजापूर साखरपा विधानसभेचे आमदार किरण सामंत यांनी उपस्थित राहून सर्व बांधवांना नववर्षाच्या तसेच गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.

गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या निमित्ताने राजापूर शहरात काढण्यात आलेल्या शोभयात्रेत लांजा राजापूर साखरपा विधानसभेचे आमदार किरण सामंत यांनी उपस्थित राहून सर्व बांधवांना नववर्षाच्या तसेच गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळेस आमदार किरण सामंत यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. या शोभे यात्रेत राजापूर शहरातील तमाम हिंदू बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Breaking News