Home रत्नागिरी रत्नागिरी तालुकाप्रमुख श्री शेखर घोसाळे यांचा जिल्हा परिषद गटनिहाय गाव भेट दौऱ्यात प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीला उस्फुर्त प्रतिसाद…

रत्नागिरी तालुकाप्रमुख श्री शेखर घोसाळे यांचा जिल्हा परिषद गटनिहाय गाव भेट दौऱ्यात प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीला उस्फुर्त प्रतिसाद…

पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीनंतर संघटनेत एक नव चैतन्य पहावयास मिळत आहे…

➡️ रत्नागिरी तालुक्याचे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख श्री शेखर घोसाळे यांनी जिल्हा परिषद गट निहाय प्रत्येक गावातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या निवासस्थानी भेट देऊन संघटना मजबूत करण्यासंदर्भात चर्चा करत आहेत. आठ दिवसांपासून पावस जिल्हा परिषद गटातील गावखडी, पूर्णगड, मेर्वी, शिवार आंबेरे, गावडे आंबेरे, डोर्ले, पावस, नाखरे गावांमध्ये भेटी दिल्या आहेत.
यावेळी उपस्थित तालुका संघटक श्री सुभाष पावसकर, युवासेना तालुकाधिकारी व शहर संघटक श्री प्रसाद सावंत, विभाग प्रमुख श्री किरण तोडणकर, मयुरेश्वर पाटील उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here