लांजा शहरातील राम मंदिरात जावून लांजा – राजापूर – साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांनी दर्शन घेतले

0
140

लांजा शहरातील राम मंदिरात जावून लांजा – राजापूर – साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांनी दर्शन घेतले. यावेळी गुरुप्रसाद देसाई, मुन्ना खामकर, सुजित आंबेकर, प्रसाद माने, सचिन भिंगार्डे, लल्या कुरूप, मंडळाचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here