Modal title

रत्नागिरीरविवार दिनांक 11 में रोजी सायंकाळी 5 वाजता रत्नागिरी येथे नव्याने उभारण्यात...

रविवार दिनांक 11 में रोजी सायंकाळी 5 वाजता रत्नागिरी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या हायटेक एस‌टी स्टॅन्ड चे उद्घाटन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक. पालकमंत्री डॉ उदय सामंत आदींच्या उपस्थितीत करण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे..

रविवार दिनांक 11 में रोजी सायंकाळी 5 वाजता रत्नागिरी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या हायटेक एस‌टी स्टॅन्ड चे उद्घाटन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक. पालकमंत्री डॉ उदय सामंत आदींच्या उपस्थितीत करण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे.. ह्या हायटेक एस‌टी स्टॅन्ड साठी जवळपास 21 कोटी रूपये खर्च झाले असल्याचे सांगण्यात आले आहे. हा सर्व निधी उद्योगमंत्री तथा पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा डॉ उदय सामंत यांनी एमआयडीसी कडुन उपलब्ध करून दिल्या मुळेच हे एस टी स्टॅन्ड पुर्ण होवू शकले असे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले… दरम्यान लांजा येथील एस टी स्टॅन्ड चे काम जवळपास पूर्ण होत आले असून त्याचे उद्घाटन जुन मध्ये केले जाईल असे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी सांगितले आहे

Breaking News

रत्नागिरी जिल्ह्यातील पाऊसदिनांक – 26/07/2025

१) मंडणगड -68.25.मिमी२) खेड - 109.00 मिमी३) दापोली -...

आजीची रानभाजी बहुउपयोगी आणि पौष्टिक शेवगा

रेषेदार लांब शेवग्याच्या शेंगा सर्वांच्याच परिचयाच्या आहेत. याला मोरिंगा,...