रत्नागिरीजिल्हाधिकाऱ्यांकडून प्रस्तावित मतदान केंद्राची पाहणी

जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रस्तावित मतदान केंद्राची पाहणी

रत्नागिरी, दि. 29 (जिमाका) : नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक -2025 अनुषंगाने प्रभाग क्रमांक 7 मधील नगरपरिषद शाळा क्र.15 (दामले विद्यालय) येथे प्रस्तावित मतदान केंद्रांची किमान आवश्यक मूलभूत सुविधांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी पाहणी केली.
यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा सहआयुक्त तुषार बाबर, अधीक्षक न.पा.प्र. प्रविण माने, नगरपरिषद अभियंता यतिराज जाधव, वाहन विभाग प्रमुख जितेंद्र विचारे आदी उपस्थित होते.

Breaking News

उत्कर्ष महिलामंडळात ‘जागर नारी शक्ती’ अंतर्गत महिलांच्या मानसिक आरोग्याबाबत मार्गदर्शन

उत्कर्ष महिलामंडळात ‘जागर नारी शक्ती’ अंतर्गत महिलांच्या मानसिक आरोग्याबाबत...

प्राथमिक आरोग्य केंद्र चांदेराई येथे जन आरोग्य समितीची सभा संपन्न

प्राथमिक आरोग्य केंद्र चांदेराई येथे जन आरोग्य समितीची सभा...