Home रत्नागिरी आज पहाटे कोल्हापूर – रत्नागिरी महामार्गावर आंबा घाट तालुका. संगमेश्वर जिल्हा. रत्नागिरी येथे खाजगी ट्रॅव्हल क्र. MP 13 P 1371 बस रत्नागिरी कडे येत असताना दरीत कोसळून अपघात झाला असून सदर घटनेत 18 प्रवासी जखमी झाले

आज पहाटे कोल्हापूर – रत्नागिरी महामार्गावर आंबा घाट तालुका. संगमेश्वर जिल्हा. रत्नागिरी येथे खाजगी ट्रॅव्हल क्र. MP 13 P 1371 बस रत्नागिरी कडे येत असताना दरीत कोसळून अपघात झाला असून सदर घटनेत 18 प्रवासी जखमी झाले

0

रत्नागिरी येथील पोलीस नियंत्रण कक्ष यांनी दिलेल्या माहितीनुसार आज पहाटे कोल्हापूर – रत्नागिरी महामार्गावर आंबा घाट तालुका. संगमेश्वर जिल्हा. रत्नागिरी येथे खाजगी ट्रॅव्हल क्र. MP 13 P 1371 बस रत्नागिरी कडे येत असताना दरीत कोसळून अपघात झाला असून सदर घटनेत 18 प्रवासी जखमी झाले आहेत. सदर सर्व जखमी यांना जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी व सखरपा PHC येथे दाखल करण्यात आलेले आहे..साखरपा येथील पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी नागरिकांच्या सहकार्याने जखमीना पुढील उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र साखरपा व गंभीर जखमींना शासकिय रुग्णालय रत्नागिरी येथे पाठवले आहे..धुक्या मुळे अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.पुढील तपास साखरपा पोलिस करीत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here