रत्नागिरीमहाराष्ट्र राज्याचे उद्योग तथा मराठी भाषा विभागाचे मंत्री आणि पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा...

महाराष्ट्र राज्याचे उद्योग तथा मराठी भाषा विभागाचे मंत्री आणि पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा ना. डॉ उदय सामंत साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त रत्नागिरी तालुक्यातील साखरतर येथील शिवसेना शाखा प्रमुख शफी होडेकर, चेअरमन मेहताब साखरकर व ईतर कार्यकर्ते मार्फत अंगण वाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व भाई शेठ दाऊद नाईक हायस्कूल या तिन्ही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले

महाराष्ट्र राज्याचे उद्योग तथा मराठी भाषा विभागाचे मंत्री आणि पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा ना. डॉ उदय सामंत साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त रत्नागिरी तालुक्यातील साखरतर येथील शिवसेना शाखा प्रमुख शफी होडेकर, चेअरमन मेहताब साखरकर व ईतर कार्यकर्ते मार्फत अंगण वाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व भाई शेठ दाऊद नाईक हायस्कूल या तिन्ही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. त्या वेळी शाखा प्रमुख शफी होडेकर, चेअरमन मेहताब साखरकर, ज्येष्ठ समाजसेवक शाहजहान पटेल,ग्रामपंचायत सदस्य इरफान साखरकर, माजी सरपंच निसार राजपुरकर, माजी ग्रामपंचायत सदस्य हमीद बारगीर, मन्सूर साखरकर, अलिमिया राजपुरकर,दाऊद बारगीर ,मक्सूद साखरकर, राऊत साहेब,राज राऊत, मकबूल साखरकर, फझलुल माजगावकर, इब्राहिम साखरकर, मुसववीर माजगावकर, आरिफ राजपूरकर, खलील मुल्ला,शाहनवाज साखरकर तसेच शिक्षक वर्ग आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Breaking News